लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्तपेढी

रक्तपेढी

Blood bank, Latest Marathi News

रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन - Marathi News | Unique agitation by donating blood for road repairs | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन

देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले. ...

बीड जिल्हा रुग्णालयात रक्त विक्री करणाऱ्यांची साखळी - Marathi News | Chains of Blood Sellers at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात रक्त विक्री करणाऱ्यांची साखळी

जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील सावळ्या गोंधळाबद्दल रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रक्त विक्री करणा-यांची साखळीच सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. ...

‘जेडीआयईटी’च्या रासेयो शिबिरात विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे रक्तदान - Marathi News | Blood donation for students and villagers at JDIET's Rasayo camp | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या रासेयो शिबिरात विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे रक्तदान

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सोनखास येथे सुरू झाले आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या शिबिरात गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिवाय मधुमेह तपासणी शिबिर यावेळी घेण्यात आले. ...

बच्चू कडूंचं सामाजिक भान, मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी केलं रक्तदान - Marathi News | Ideal motto of bachhu Kadu, blood donation before taking charge of the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडूंचं सामाजिक भान, मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी केलं रक्तदान

प्रहार संघटनेच्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात रक्तदानाने करण्यात येते. ...

‘ससून’ च्या रक्तसंकलनात वाढ : ४७ हजारांहून अधिक रुग्णांना फायदा - Marathi News | Increase in 'Sassoon Blood collection ': Benefits more than 47,000 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’ च्या रक्तसंकलनात वाढ : ४७ हजारांहून अधिक रुग्णांना फायदा

२०१९ या वर्षात २१ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन ...

चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प - Marathi News | The concept of a mobile blood bank | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प

नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे. ...

रक्तपेढ्यांमध्ये लागणार नि:शुल्क रक्त पुरवठ्याचे फलक ! - Marathi News | Free Blood Supply boards will display in Blood Banks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्तपेढ्यांमध्ये लागणार नि:शुल्क रक्त पुरवठ्याचे फलक !

राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ...

मोफत रक्तपुरवठ्याविषयी रक्तपेढ्यांनी फलक लावणे बंधनकारक - Marathi News | Regarding free blood transfusions, it is mandatory for blood banks to make a vault | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत रक्तपुरवठ्याविषयी रक्तपेढ्यांनी फलक लावणे बंधनकारक

...अन्यथा परवाना रद्द करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे निर्देश ...